पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जंतर मंतर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दिल्लीत स्थित असलेली सवाई जयसिंहद्वारा निर्मित एक वेधशाळा जिला एक नवीन रूप प्राप्त झाले आहे.

उदाहरणे : अण्णा हजारे ह्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन जंतर-मंतरमधून सुरू केले होते.

समानार्थी : जंतर-मंतर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सवाई जय सिंह द्वारा निर्मित वह वेधशाला जो दिल्ली में स्थित है और जिसको अब एक नया रूप प्राप्त है।

अन्ना हजारे ने भ्रष्टाचार के खिलाफ आंदोलन जंतर-मंतर से शुरू किया था।
जंतर मंतर, जंतर-मंतर

A building designed and equipped to observe astronomical phenomena.

observatory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जंतर मंतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jantar mantar samanarthi shabd in Marathi.