पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छेद   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : अंशस्थानीय आकड्यास ज्या अंकाने भागायाचे तो अंक.

उदाहरणे : चार भागिले दोन ह्यात दोन हा छेद आहे

समानार्थी : भाजक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणित के अंतर्गत भिन्न संख्या में से नीचे वाली संख्या जो अपने आधार पर अंश को दर्शाती है।

किसी वस्तु के दो तिहाई में तीन हर है।
भाग संख्या, हर

The divisor of a fraction.

denominator
२. नाम / भाग

अर्थ : पदार्थ उभा किंवा आडवा कापला असता होणारा भाग.

उदाहरणे : मुळचा उभा छेद सूक्ष्मदर्शकाखाली पहा.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhed samanarthi shabd in Marathi.