अर्थ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
उदाहरणे :
मजूर छिन्नीने दगड तासत होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
chiselछिणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhinee samanarthi shabd in Marathi.