पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छाया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छाया   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.

उदाहरणे : लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते

समानार्थी : पडछाया, सावली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु पर प्रकाश पड़ने पर उसकी विपरित दिशा में उस वस्तु के अनुरूप बनी काली आकृति।

बच्चा अपनी परछाईं को देखकर प्रसन्न हो रहा है।
छाया, परछाईं, परछावाँ, परछाहीँ, प्रतिच्छाया, प्रतिछाया, साया

Shade within clear boundaries.

shadow
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर होणारा परिणाम.

उदाहरणे : त्याच्या बोलण्यावर नागपुरी बोलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो

समानार्थी : असर, छाप, ठसा, प्रभाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या बात पर किसी क्रिया का होने वाला परिणाम या फल।

आज के युवाओं पर पाश्चात्य सभ्यता का अत्यधिक प्रभाव परिलक्षित हो रहा है।
अनुभाव, अमल, असर, छाप, तासीर, प्रभाव, रंग, रङ्ग

A phenomenon that follows and is caused by some previous phenomenon.

The magnetic effect was greater when the rod was lengthwise.
His decision had depressing consequences for business.
He acted very wise after the event.
consequence, effect, event, issue, outcome, result, upshot
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्राकृतातील मजकुराचे संस्कृत भाषांतर.

उदाहरणे : गाथासप्तशतीतील गाथांच्या छायाही ह्या ग्रंथात दिल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राकृत के मजमून का संस्कृत अनुवाद।

इस ग्रंथ में गाथासप्तशत की गाथाओं की छाया भी हैं।
छाया
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सूर्याची बायको.

उदाहरणे : शनी हा सूर्य आणि छायाटा मुलगा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूर्यदेव की एक पत्नी।

शनिदेव सूर्य एवं छाया के पुत्र हैं।
अरुणप्रिया, छाया, मार्तंडवल्लभा, मार्तण्डवल्लभा, शनिप्रशू, संवर्णा

An imaginary being of myth or fable.

mythical being
५. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक रागिणी.

उदाहरणे : संगीतकार छायेबद्दल माहिती देत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रागिनी।

संगीतकार छाया के बारे में बता रहा है।
छाया

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छाया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhaayaa samanarthi shabd in Marathi.