पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छापणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छापणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे.

उदाहरणे : रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.

समानार्थी : मुद्रित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छापे के यंत्र या ठप्पे आदि से छापा जाना।

उनकी नई क़िताब छपी है।
छपना, मुद्रित होना

Put into print.

The newspaper published the news of the royal couple's divorce.
These news should not be printed.
print, publish
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : ठसा उमटविणे.

उदाहरणे : पाकिटावरावर टपालाचा ठसा छापला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिह्नित या अंकित होना।

लिफ़ाफे पर डाकघर की मुहर छपी है।
छपना
३. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्‍या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे.

उदाहरणे : निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.

समानार्थी : मुद्रित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्याही आदि की सहायता से एक वस्तु को दूसरी वस्तु पर दबाकर उसकी आकृति उतारना।

चुनाव प्रचारकों ने जगह-जगह दीवारों पर चुनाव चिह्न छापे हैं।
छापना

Mark or stamp with or as if with pressure.

To make a batik, you impress a design with wax.
impress, imprint
४. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे.

उदाहरणे : हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.

समानार्थी : मुद्रित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छापे की कल से अक्षर या चित्र अंकित करना।

इस पुस्तक को नरुला प्रिंटर्स ने छापा है।
छापना, मुद्रण करना

Put into print.

The newspaper published the news of the royal couple's divorce.
These news should not be printed.
print, publish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छापणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhaapne samanarthi shabd in Marathi.