अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
उदाहरणे :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.अर्थ : रंगविलेल्या हाताच्या पंजांनी भिंतींवर उमटवला जाणारा.
उदाहरणे :
गृहप्रवेशानंतर सूनेने घराच्या भिंतींवर पंजांनी छाप उमटवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhaap samanarthi shabd in Marathi.