पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छमछम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छमछम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : नूपुर, पैजण, घुंगरू वगैरेचा आवाज.

उदाहरणे : नाचताना नर्तकीच्या घुंगरूंचा छमछम आवाज येत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नूपुर, पायल, घुँघुरू आदि के बजने का शब्द।

नृत्य करते समय नृत्यांगना के घुँघुरू छमछम कर रहे थे।
छम-छम, छमछम, झम-झम, झमझम

A light clear metallic sound as of a small bell.

ting, tinkle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छमछम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhamchham samanarthi shabd in Marathi.