पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छप्पन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छप्पन्न   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पन्नासात सहा मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.

उदाहरणे : चौदाला चारने गुणले असता छप्पन्न येते.

समानार्थी : ५६

छप्पन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : पन्नास अधिक सहा.

उदाहरणे : या प्रदर्शनात गुलाबाचे छप्पन्न प्रकार ठेवले होते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छप्पन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhappann samanarthi shabd in Marathi.