पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील छत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

छत्री   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ऊन व पावसापासून बचाव व्हावा म्हणून वापरला जाणारा पाने वा कापड यांचा केलेला आडोसा.

उदाहरणे : छत्री नसल्याने मी पूर्ण भिजलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्षा या धूप से बचने के लिए कपड़े आदि का बना हुआ एक आच्छादन जिसमें लगे धातु, लकड़ी आदि के डंडे को हाथ में पकड़ते हैं।

वर्षा में भीगने से बचने के लिए लोग छाता लगाते हैं।
आतपत्र, छतरी, छत्ता, छाता, सारंग

A lightweight handheld collapsible canopy.

umbrella
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : समाधीवर बांधलेली इमारत.

उदाहरणे : ह्या समाधीची छत्री एका तरबेड कारागाराकडून बनवली जात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समाधि आदि का मंडप।

इस समाधि की छतरी कुशल कारीगरों द्वारा बनाई जा रही है।
छतरी, स्मारक छतरी, स्मारक-छतरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

छत्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhatree samanarthi shabd in Marathi.