सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नव्वद अधिक चार मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : चौर्याण्णवाला दोनाने भाग जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
नब्बे और चार के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : नव्वद अधिक चार.
उदाहरणे : मला परीक्षेत चौर्याण्णव टक्के गुण मिळाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नब्बे और चार।
Being four more than ninety.
स्थापित करा
चौर्याण्णव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chauryaannav samanarthi shabd in Marathi.