अर्थ : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
उदाहरणे :
लोकांनी चोराला पकडून पिटले
समानार्थी : चोर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
उदाहरणे :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
अर्थ : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
उदाहरणे :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
समानार्थी : अनधिकृत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।चोरटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chortaa samanarthi shabd in Marathi.