अर्थ : एका आकाराचे कागद एका कडेला शिवून लिहिण्यासाठी वापरायचे साधन.
उदाहरणे :
त्यांच्या जुन्या घरात वंशावळी लिहिलेल्या वह्या सापडल्या.
समानार्थी : वही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पुस्तिका जिसमें लिखने के लिए कोरे पन्ने होते हैं।
उसने व्याख्याता के सभी महत्वपूर्ण व्याख्यानों को नोटबुक में नोट किया।A book with blank pages for recording notes or memoranda.
notebookचोपडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chopdee samanarthi shabd in Marathi.