पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोखणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोखणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : ज्याने बाटलीतील पदार्थ चोखता येतो तो लहान मुलांच्या बाटलीच्या वरच्या टोकाशी लावलेला छिद्रयुक्त भाग.

उदाहरणे : संसर्गदोष न होण्यासाठी चोखणीला नेहमी स्वच्छ ठेवावे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छोटे बच्चों के दूध की शीशी का ऊपर का भाग जो मुँह में डालकर वे चुबलाते हैं।

चुसनी देखते ही बच्चे ने रोना बंद कर दिया।
चुसनी, चूचुक, ढेंपनी

A flexible cap on a baby's feeding bottle or pacifier.

nipple
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहानमुलांची तोंडात घालून चोखायची वस्तू.

उदाहरणे : तोंडात चोखणी देताच बाळाचे रडणे थांबले.

समानार्थी : रिंगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वस्तु जिसे बच्चे मुँह में रखकर चूसते हैं।

मुँह में चुसनी डालते ही बच्चे ने रोना बंद कर दिया।
चुसनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चोखणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chokhnee samanarthi shabd in Marathi.