सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पत्रावळ, द्रोण इत्यादी बनवताना पाने जोडण्यासाठी वापरतात ती बारीक काडी.
उदाहरणे : तो कमीत कमी चोयी वापरून द्रोण तयार करतो.
समानार्थी : चोई, चोय
स्थापित करा
चोईटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. choeetee samanarthi shabd in Marathi.