पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चैत्रगौरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चैत्र महिन्यात स्त्रियांकडून पूजली जाणारी पार्वतीची प्रतिमा.

उदाहरणे : तिने चैत्रगौरीची मनोभावे पूजा केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चैत्र मास में स्त्रियों द्वारा पूजी जाने वाली पार्वती की प्रतिमा।

उसने विधि-विधान से चैत्रगौरी की पूजा की।
चैत्र गौरी, चैत्र-गौरी, चैत्रगौरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चैत्रगौरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaitragauree samanarthi shabd in Marathi.