पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेहरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चेहरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.

उदाहरणे : आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.

समानार्थी : चर्या, तोंड, मुख, मुखमंडल, मुखमंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले के ऊपर के अंग का अगला भाग।

राम का चेहरा खुशी से दमक रहा था।
इन बच्चों की शक्ल आपस में बहुत मिलती है।
आप ज़रा रुख़ से नक़ाब तो हटाइए।
आनन, आस्य, चेहरा, मुँह, मुख, मुख मंडल, मुखड़ा, रुख, रुख़, वदन, शकल, शक्ल, सूरत

The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.

He washed his face.
I wish I had seen the look on his face when he got the news.
face, human face
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : चेहर्‍याची ठेवण.

उदाहरणे : त्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला.

समानार्थी : चेहरामोहरा, चेहरेपट्टी, चेहेरेपट्टी, तोंडवळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेहरे का आकार-प्रकार।

उसकी शक्ल सूरत पूरी बदल गयी है।
चेहरा मोहरा, चेहरा-मोहरा, शक्ल सूरत, शक्ल-सूरत
३. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : तोंडावर उमटणारे मनातील भाव.

उदाहरणे : आपल्या चेहर्‍यावरुन आई सहज सर्व गोष्टी ओळखू शकते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेहरे या मुख की आकृति से प्रकट होने वाले मन के भाव।

पिताजी का रुख़ देखकर मैं सहम गई।
एक्प्रेशन, भावाभिव्यक्ति, रुख, रुख़
४. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर प्रकट होणारे भाव.

उदाहरणे : तुझा चेहराच सांगत आहे की तुम्ही रागात आहात.

समानार्थी : चेहर्‍यावरील भाव, तोंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति के चेहरे से प्रकट होने वाला भाव।

आपकी शक्ल बता रही है कि आप गुस्से में हैं।
चेहरा, चेहरे का हाव-भाव, मुख मंडल, मुखाभिव्यंजना, मुखाभिव्यक्ति, शकल, शक्ल

The feelings expressed on a person's face.

A sad expression.
A look of triumph.
An angry face.
aspect, expression, face, facial expression, look

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चेहरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chehraa samanarthi shabd in Marathi.