अर्थ : जमीन सपाट करण्याचे वा वाटेतील अडथळे दूर करण्याचे यंत्र.
उदाहरणे :
नगरपालिकेने चेपगाड्याने अनधिकृत बांधकामे पाडली.
समानार्थी : बलीवर्द यंत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चेपगाडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chepgaadaa samanarthi shabd in Marathi.