सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
उदाहरणे : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
समानार्थी : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, भडकावणे, भडकाविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
अर्थ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
उदाहरणे : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
समानार्थी : चिथावणे, चिथाविणे, चेतवणे, भडकवणे, भडकविणे
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
स्थापित करा
चेतविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chetvine samanarthi shabd in Marathi.