अर्थ : एखाद्या शक्तीच्या सहाय्याने एखाद्याचे वाईट व्हावे यासाठी केलेला प्रयत्न.
उदाहरणे :
आजच्या काळात कोणीही चेटकावर विश्वास ठेवत नाही
समानार्थी : करणी, कवटाळ, कुयेडे, चेडा, जादूटोणा, जारणमारण, तंत्रमंत्र, सयार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का अहित करने या दैवी बाधा दूर करने के लिए किया जाने वाला मंत्र प्रयोग जो किसी अलौकिक शक्ति या भूत-प्रेत पर विश्वास करके किया जाए।
आज के वैज्ञानिक टोने-टोटके में विश्वास नहीं करते।The belief in magical spells that harness occult forces or evil spirits to produce unnatural effects in the world.
black art, black magic, necromancy, sorceryचेटूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chetook samanarthi shabd in Marathi.