सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रचंड दाबामुळे दाबले जाणे.
उदाहरणे : लहान मुलगा गर्दीत चेंगरला.
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
उदाहरणे : माझे बोट दारात चेंबटले.
समानार्थी : चिरडणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
स्थापित करा
चेंगरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chengrane samanarthi shabd in Marathi.