सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समूळ वा सर्वस्वी नाश.
उदाहरणे : त्याच्या चुकीमुळे सगळ्या योजनेचा सत्यानाश झाला.
समानार्थी : चुथडा, तळपाट, बट्ट्याबोळ, वाट, सत्यानाश, सर्वनाश
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पूरा नाश।
An event that results in total destruction.
अर्थ : चुरडण्याने होणारे अगदी बारीक तुकडे.
उदाहरणे : ते कपाट पडले तर डोक्याचा चुराडाच होईल.
स्थापित करा
चुराडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churaadaa samanarthi shabd in Marathi.