अर्थ : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
उदाहरणे :
तिने रागारागात कागद चुरगाळला.
समानार्थी : चुरगाळणे
अर्थ : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
उदाहरणे :
नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
समानार्थी : चुरघाळणे
अर्थ : चुरगळ वा सुरकुती पडणे.
उदाहरणे :
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
समानार्थी : चुरगटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।चुरगळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churaglane samanarthi shabd in Marathi.