सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यास चुण्या आहेत असा.
उदाहरणे : नवीन सदरा शिवला व त्यासाठी चुणीदार पायजमा शिवला.
समानार्थी : चुडीदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें चूड़ियाँ,छल्ले या घेरे पड़े हों।
अर्थ : चुण्या असलेला.
उदाहरणे : आईने वडिलांना घालण्यासाठी चुणीदार धोतर दिले.
जिसमें चुनन हो।
स्थापित करा
चुणीदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chuneedaar samanarthi shabd in Marathi.