पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चीक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चीक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ.

उदाहरणे : मला चीक आवडतो.

२. नाम / रूप / द्रव

अर्थ : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.

उदाहरणे : चिकापासून खरवस बनवतात.
चीकामध्ये खूप प्रथिने असतात.

समानार्थी : खरूस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाल की ब्याई हुई गाय या भैंस का दूध जो कुछ पीला होता है।

पेयस में बहुत अधिक प्रोटीन होता है।
खीस, तेली, पेउस, पेउसरी, पेउसी, पेयस, पेयूष, पेवस, पेवसी, प्यूस, प्योसर
३. नाम / रूप / द्रव

अर्थ : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.

उदाहरणे : रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.

समानार्थी : दुग्ध, दूध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़-पौधों की पत्तियों और डंठलों का वह सफेद रस जो उन्हें तोड़ने पर निकलता है।

तोड़े हुए पत्तों से दूध निकल रहा था।
क्षीर, दुग्ध, दूध

A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.

latex

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. cheek samanarthi shabd in Marathi.