अर्थ : आपल्यापेक्षा कमी वयाच्या मनुष्यास पत्र लिहिताना त्याच्या नावामागे लावायचा शब्द.
उदाहरणे :
चिरंजीव नूपुरला अनेक आशिर्वाद.
अर्थ : कधीही नाश न पावणारा.
उदाहरणे :
आत्मा शाश्वत आहे
समानार्थी : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंतन, नित्य, शाश्वत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalअर्थ : उदंड आयुष्याचा म्हणजे पुष्कळ दिवस जगणारा.
उदाहरणे :
गुरुजींनी दीर्घायु होण्याचा आशिर्वाद दिला
समानार्थी : आयुष्यमान, औक्षवंत, औक्षवान, चिरंजीवी, चिरायु, दीर्घजीवी, दीर्घायु
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Existing for a long time.
Hopes for a durable peace.अर्थ : कधीही न मरणारा.
उदाहरणे :
पुराणातील गोष्टीनुसार अमृत प्यायल्याने जीव अमर होतो.
समानार्थी : अमर, मृत्यूरहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not subject to death.
immortalचिरंजीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chiranjeev samanarthi shabd in Marathi.