पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिथावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिथावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्‍यास काही करण्यास प्रेरित करणे.

उदाहरणे : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले

समानार्थी : चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे, भडकाविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।

रामू ने मुझे उकसाया और मैं श्याम से लड़ पड़ा।
उकतारना, उकसाना, उकासना, उगसाना, उचटाना, उभाड़ना, उभारना, उसकाना, चढ़ाना, भड़काना

Cause to be agitated, excited, or roused.

The speaker charged up the crowd with his inflammatory remarks.
agitate, charge, charge up, commove, excite, rouse, turn on
२. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.

उदाहरणे : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.

समानार्थी : चिथाविणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे, भडकविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को उत्तेजित करवाना।

रामू ने घनश्याम से मुझे उकसवाया और मैं मनोहर से लड़ पड़ा।
उकसवाना, उभड़वाना, उसकवाना, चढ़वाना, भड़कवाना

Act as a stimulant.

The book stimulated her imagination.
This play stimulates.
excite, stimulate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चिथावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chithaavne samanarthi shabd in Marathi.