सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चित्रात आसणारा.
उदाहरणे : चित्रित दृश्य प्रत्यक्षापेक्षा सुंदर आहे.
समानार्थी : चित्रातला, चित्रातील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चित्र में खींचा हुआ।
Represented graphically by sketch or design or lines.
अर्थ : ज्याचे वर्णन केले आहे असा.
उदाहरणे : रामायणेत श्रीरामाचे चरित्र वैशिष्ट्यपूर्णरितीने चित्रित आहे.
समानार्थी : वर्णित
जिसका वर्णन हुआ हो।
Clearly characterized or delimited.
स्थापित करा
चित्रित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitrit samanarthi shabd in Marathi.