अर्थ : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
समानार्थी : चित्राथी, चित्रावती, चित्रावथी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।चित्राहुति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitraahuti samanarthi shabd in Marathi.