अर्थ : यज्ञाची वेदी बनविण्याकरिता बनविलेली वीट.
उदाहरणे :
यज्ञकर्ता चिती वापरून यज्ञकुंड बनवित आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यज्ञ की वेदी बनाने के निमित्त बनाई गई ईंट।
यज्ञकर्त्ता अनूक से यज्ञ कुंड बनाने में लगा हुआ है।चिती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitee samanarthi shabd in Marathi.