पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चितळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चितळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : अंगावर ठिपके असलेले, आखूड शिंगांचे किंवा बिन शिंगाचे हरिण.

उदाहरणे : चितळांचा समूह पाणी पिण्यास तलावाकाठी आला.

समानार्थी : चित्रमृग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का हिरण जिसके शरीर पर सफ़ेद या अन्य प्रकार की चित्ती पाई जाती है।

इस चिड़ियाघर में चीतलों की भरमार है।
कुंडली, कुण्डली, चितकबरा हिरण, चितकबरा हिरन, चितरा, चित्रमृग, चीतल, पाढ़ा, सारंग

Distinguished from Bovidae by the male's having solid deciduous antlers.

cervid, deer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चितळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chital samanarthi shabd in Marathi.