पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : रागाने युक्त होणे.

उदाहरणे : दादा तिच्यावर खूप चिडले.

समानार्थी : कोपणे, चिरडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Become angry.

He angers easily.
anger, see red
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणे किंवा ओरडणे.

उदाहरणे : आई हल्ली खूप चिडचिड करते.

समानार्थी : चिडचिड करणे, चिडचिडणे, चिढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज़रा-ज़रा सी बातों पर बिगड़ना।

माँ आजकल बहुत चिड़चिड़ाती है।
चिड़चिड़ाना

Be agitated or irritated.

Don't fret over these small details.
fret
३. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.

उदाहरणे : कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.

समानार्थी : तणतणणे, त्रागा करणे, रागावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रुद्ध या खिन्न होकर बोलना।

कार्यालय में एक कर्मचारी को न पाकर अधिकारी झल्लाया।
झनकना, झल्लाना, तमकना, तमना, बिगड़ना

Arouse or excite feelings and passions.

The ostentatious way of living of the rich ignites the hatred of the poor.
The refugees' fate stirred up compassion around the world.
Wake old feelings of hatred.
fire up, heat, ignite, inflame, stir up, wake
४. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : नाखूष होणे.

उदाहरणे : तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो.

समानार्थी : कावणे, रागवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अप्रसन्न होना।

वह बात-बात पर चिढ़ जाता है।
खिजना, खीजना, चमकना, चिढ़कना, चिढ़ना
५. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : दुःखी होऊन त्रागा करणे.

उदाहरणे : मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.

समानार्थी : कुढणे, खिजणे, रागावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुखी होकर क्रोध करना।

बेटे के गलत रवैये से तंग आकर माँ मन ही मन खीझती थी।
कुढ़ना, खिजना, खिजलाना, खिझना, खिसिआना, खिसियाना, खीजना, खीझना, झुँझलाना

Feel extreme irritation or anger.

He was chafing at her suggestion that he stay at home while she went on a vacation.
chafe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चिडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chidne samanarthi shabd in Marathi.