पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिकटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिकटणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : चिकटपणामुळे एक गोष्ट दुसरीला संलग्न होणे.

उदाहरणे : डिंक नीट न लागल्याने कागद चिकटला नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गोंद आदि लसीली चीज़ों से दो वस्तुओं का आपस में जुड़ना।

काग़ज़ लकड़ी पर चिपक गया।
चिपकना, पकड़ना, सटना

Stick to firmly.

Will this wallpaper adhere to the wall?.
adhere, bind, bond, hold fast, stick, stick to

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चिकटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chiktane samanarthi shabd in Marathi.