अर्थ : आफ्रिकेत आढळणारा, शरीरीक दृष्ट्या माणसासारखी रचना असणारा, एक कपी.
उदाहरणे :
चिंपँझी खूप समजदार माकड आहे.
चिंपँझीची स्मरणशक्ती उल्लेखनीय आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विषुवतीय अफ्रीकी जंगलों में पाया जाने वाला एक प्रकार का वनमानुष।
चिम्पांज़ी समझदार होते हैं।चिंपँझी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chimpanjhee samanarthi shabd in Marathi.