अर्थ : काळजीत असलेला.
उदाहरणे :
तो भवितव्याविषयी चिंतित होता
समानार्थी : चिंताकुल, चिंताक्रांत, चिंताग्रस्त, चिंतातुर, चिंतामग्न, चिंतावलेला, सचिंत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे चिंता हो।
वह अपने बच्चे की बीमारी को लेकर चिंतित है।Mentally upset over possible misfortune or danger etc.
Apprehensive about her job.अर्थ : वारंवार चिंतन केलेला.
उदाहरणे :
चिंतित लेख आपल्याला अधिक काळ लक्षात राहतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चिंतित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chintit samanarthi shabd in Marathi.