पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिंचपेटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिंचपेटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिरकण्याचे कोंदणकाम करून व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेले स्त्रियांचे एक कंठभूषण.

उदाहरणे : आहेर म्हणून त्यांनी चिंचपेटी दिली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चिंचपेटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chinchpetee samanarthi shabd in Marathi.