अर्थ : प्रचारात असलेले.
उदाहरणे :
काही जुन्या रीती आजही समाजात प्रचलित आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
उदाहरणे :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
समानार्थी : कपटी, धूर्त, धोकेबाज, पाताळयंत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.अर्थ : ज्याचा पेच किंवा कळ दाबलेला किंवा फिरवलेला आहे असा ज्यामुळे ते काम करू लागेल(मशीन, यंत्र इत्यादी).
उदाहरणे :
चालू मशीनींचा आवाज कारखान्यात घुमू लागला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चालू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaaloo samanarthi shabd in Marathi.