सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वाहन चालविणे किंवा नियंत्रित करणे.
उदाहरणे : तो गाडी चालवित आहे.
समानार्थी : चालवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वाहन चलाना या नियंत्रित करना।
Operate or control a vehicle.
अर्थ : असे काही करणे ज्यामुळे एखादी वस्तू इत्यादी काम करेल.
उदाहरणे : तो शिलाई मशीन चालवित आहे.
* कुछ ऐसा करना कि कोई वस्तु आदि काम करे।
Cause to operate or function.
स्थापित करा
चालविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaalvine samanarthi shabd in Marathi.