पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चामर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चामर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.

उदाहरणे : सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्‍या ढाळीत उभे होते.

समानार्थी : चवर, चवरी, चौरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुरागाय के पूँछ के बालों को डंडी में बाँधकर बनाया हुआ उपकरण।

चामर राजाओं,देव मूर्तियों के ऊपर डुलाया जाता है।
चँवर, चँवरी, चंवर, चमर, चामर, चौंर, चौंरी, प्रकीर्ण, प्रकीर्णक, रोमकेशर, रोमगुच्छ

अर्थ : पंधरा अक्षरांचे एक अक्षरगणावृत्त.

उदाहरणे : र ज र ज र असे चामराचे गणा पडतात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चामर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaamar samanarthi shabd in Marathi.