सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंथरण्यासाठी किंवा पांघरण्यासाठी वापरले जाणारे कापड."दारावर चांगल्या चादरी विकण्यास आल्या होत्या".
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बिछाने या ओढ़ने का लम्बा-चौड़ा कपड़ा।
Bed linen consisting of a large rectangular piece of cotton or linen cloth. Used in pairs.
अर्थ : तख्तावर अंथरायचे वस्त्र.
उदाहरणे : तख्तावर एक रेशमी तख्तपोशी घातलेली आहे.
समानार्थी : तख्तपोशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तख्त पर बिछाने की चादर।
स्थापित करा
चादर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaadar samanarthi shabd in Marathi.