अर्थ : आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा काळ.
उदाहरणे :
चातुर्मासात लोक धार्मिक व्रताचे पालन करतात.
समानार्थी : चातुर्मास्य
अर्थ : चार महिन्यांनी होणारा.
उदाहरणे :
ह्या मंदिरात एक चातुर्मासिक यज्ञाचे आयोजन केले आहे.
समानार्थी : चातुर्मासिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चार महीनों में होनेवाला।
इस मंदिर में एक चातुर्मासिक यज्ञ का आयोजन किया गया है।चातुर्मास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaaturmaas samanarthi shabd in Marathi.