अर्थ : मोहाची पुले ज्या भंड्यात कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठी केलेले, शंकराच्या पिंडीसारखे, हंड्याच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचे, लाकडाचे भांडे.
उदाहरणे :
त्याने चाटूत दारू ओतून घेतली
चाटू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaatoo samanarthi shabd in Marathi.