अर्थ : एका पौर्णिमेपासून दुसर्या पौर्णिमेपर्यंत किंवा अमावस्येपासून दुसर्या अमावस्येपर्यंतचा काळ.
उदाहरणे :
चांद्र मास एकोणतीस दिवस आणि चौदा तास व चौदा मिनिटांनी पूर्ण होतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदू पंचाँग का महीना जो चंद्रमा की गति पर आधारित होता है और उतने दिन का होता है,जितने चन्द्रमा को पृथ्वी की एक बार परिक्रमा करने में लगते हैं।
चांद्रमास पूर्णिमा से पूर्णिमा तक होता है।चांद्र मास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaandr maas samanarthi shabd in Marathi.