सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचा मासा.
उदाहरणे : आम्ही मत्सालयात चांदवादेखील पाहिला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार की मछली।
अर्थ : कापड इत्यादीचा मांडव.
उदाहरणे : पाहुण्याच्या चहापाण्याची व्यवस्थेसाठी मंदिराच्या बाजूला चांदवा बांधला आहे.
कपड़े, फूलों आदि का छोटा मंडप।
स्थापित करा
चांदवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaandvaa samanarthi shabd in Marathi.