सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चंद्राच्या आकाराचा दागिना.
उदाहरणे : शीलाने रत्नजडित चंद्र घातला होता.
समानार्थी : चंद्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दूज के चाँद के आकर का एक गहना।
अर्थ : चंद्राचा प्रकाश असलेला.
उदाहरणे : चांदण्या रात्रीत फिरायला किती मजा वाटते
समानार्थी : चांदणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चंद्रमा की रोशनी से युक्त।
Lighted by moonlight.
स्थापित करा
चांद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaand samanarthi shabd in Marathi.