अर्थ : शिष्ट वागण्याला अनुसरून.
उदाहरणे :
तो माझ्याशी चांगला वागतो.
समानार्थी : नीट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिष्ट व्यवहार से या अच्छी तरह से।
वह मुझसे कभी सीधे बात नहीं करती।अर्थ : चांगल्या रीतीने.
उदाहरणे :
सचिन आज चांगला खेळला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अच्छी तरह से या ऐसा जो प्रशंसा के योग्य हो।
आज सचिन ने अच्छा खेला।अर्थ : व्यवस्थितपणे.
उदाहरणे :
मी महेशला चांगली ओळखते.
अर्थ : चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा.
उदाहरणे :
जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
समानार्थी : भला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having desirable or positive qualities especially those suitable for a thing specified.
Good news from the hospital.अर्थ : चांगल्या अवस्थेत असलेला.
उदाहरणे :
मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
समानार्थी : ठिक, ठीकठाक, मजेत, व्यवस्थित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Being satisfactory or in satisfactory condition.
An all-right movie.अर्थ : चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला.
उदाहरणे :
ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिथे नव्हता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चांगला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaanglaa samanarthi shabd in Marathi.