अर्थ : वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.
उदाहरणे :
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्या ढाळीत उभे होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चवरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chavree samanarthi shabd in Marathi.