अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
उदाहरणे :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
समानार्थी : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।अर्थ : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.
उदाहरणे :
पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.
bill of lading, waybillचलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chalan samanarthi shabd in Marathi.