अर्थ : कातडी कमावणे आणि त्यापासून पादत्राणे, पाकिटे इत्यादी वस्तू तयार करण्याचा उद्योग.
उदाहरणे :
भारतात चर्मोद्योग १८५७ सालापर्यंत कुटिरोउद्योग म्हणून चालत होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाल निकालकर उससे उपयोगी वस्तुएँ बनाने का उद्योग।
भारत में चर्मोद्योग अट्ठारह सौ सत्तावन तक कुटीर उद्योग के रूप में चलता था।चर्मोद्योग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charmodyog samanarthi shabd in Marathi.