अर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरणे :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
समानार्थी : पद, पाऊल, पाद, पाय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.अर्थ : गुरांच्या चरण्याबद्दल द्यावा लागणारा कर.
उदाहरणे :
त्याला चरण म्हणून बराच खर्च येतो
समानार्थी : चराई
चरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charan samanarthi shabd in Marathi.