अर्थ : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.
उदाहरणे :
कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
समानार्थी : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.
उदाहरणे :
तो उन्हात आरसा चमकवत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।
वह धूप में दर्पण झलका रहा है।चमकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chamakvane samanarthi shabd in Marathi.